
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
भाडेकरू, घरमालकांचा हक्कही अबाधित ठेवणार ...

महाराष्ट्र :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन
शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्याशिवाय यांनी देशातील अनेक उच्चपदावर काम केले आहे. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
Today's Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, घेतलेले निर्णय पूर्णत्वास जातील का, घरातील वातावरण कसे असेल, तुमची रास काय सांगतेय? ...

ठाणे :चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टाेबर २००८ राेजी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. मुंबईत या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तसेच बिहारी उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आराेप झाला हाेता. ...

राष्ट्रीय :लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
लोकसभेत ई सिगारेट ओढणाऱ्या खासदारावर तृणमूल काँग्रेस कारवाई करणार की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कारवाई करेपर्यंत वाट पाहणार, असा सवाल भाजपने केला. मात्र, या खासदाराचे नाव भाजपने उघड केले नाही. ...

संपादकीय :न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका मतदारयादीतील घोळामुळे गाजल्या. आता महापालिका निवडणुकीत त्याच घोळाची पुनरावृत्ती होणार, असे संकेत दिसत आहेत. ...

गोवा :गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
गोवा सरकारच्या विनंतीनंतर केंद्राने या भावांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ...

नागपूर :मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
शहरातील ओसी नसलेल्या सुमारे २० हजार इमारती आणि १० लाख मुंबईकरांना होणार लाभ ...

संपादकीय :‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
भाजप-शिंदेसेनेला महापालिका निवडणुकीत पुन्हा एकत्र येणे सोपे नव्हे! ...

मुंबई :राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईकरांना माथेरानचा फिल येत असल्याचे चित्र आहे. यापेक्षाही जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये हाेती. ...

राष्ट्रीय :इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवाशांना पुढील १२ महिन्यांत इंडिगो विमानातून प्रवास करण्यासाठी वापरता येतील. ...
